पोस्ट्स

आई लेबलसह पोस्ट दाखवत आहे

❤❤❤

इमेज
प्रिय आई- वडिलांस .....समर्पित. .....🙏 "नमस्कार कसे आहात....तुम्ही. ....? एरव्ही आपण बोलतो खर......पण ..एवढं मनमोकळं...  हो....मला बोलायचं आहे तुमच्याशी..........! किती गोष्टी करत असता तुम्ही कायम आमच्यासाठी. ........ मला मात्र अजब वाटत ....एवढं निस्वार्थ कोणी कसं असू शकत..? सभोरच्या  स्वार्थी जगात मला तुमचा फार आधार वाटतो.......नाही नाही. ...तुम्ही आधाराच्याही पलीकडे आहात....... लहानपणापासून खूप जपून मुलांना घडवणं...... तेही डोळ्यात तेल घालून. ........अस खूप सहज बोलतात..लोक...... पण खरच तुम्ही ते जगता अक्षरशः. ...... मी निशब्द आहे तुमच्या बलिदानापुढे....... तुम्ही ओरडलात चूक झाल्यावर कि.....राग येतो खूप. ..तुमचा कधिकधी. .......... पण तुमचे आमच्यासाठी कष्ट बघून ....... तुमच समर्पण कळत....जाणवत...खोल.... मी ना तुम्हाला कधी ....रडताना पाहिलेच नाही..... मला मात्र जरा काही झालं ना कि रडूच येत...... तुमचा  सार्थ अभिमान. ....आदर वाटतो आम्हाला. ..... तुमचे विचार. .......खरेपणा .....आम्हीही असाच जगू....असं सांगावंसं वाटतं........ कळत नकळत मी उलट-सुलट बोलून जातो...तर मला माफ कराल...