पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुम••••

इमेज
 "' तुम ,'तुम' ना रहे तो कैसे भला समझे तुम्हें ? चाहत मे तुम्हारी ऐसे खोए थे हम , अब बताओ तो कैसे ढुंढू तुम्हे ? यू तो तुम खुश होंगे ना बेहद क्योंकि तुम्हारे मिजाज  ही बदल गए हैं,  हमें घूरो ना ऐसे ,हम थोडेही जिम्मेदार हैं तुम्हारे बदलाव के लिए! आप तो बडीही शातिर हो फितरत भी ऐसी बेशक  बदली ,की हम दंग रह  गए तुम्हे देखकर! कुछ सबूत तो छोड़ा होता तुमने अपना जिससे पहचान लेते तुम्हे!  तुम सच में बदल चुके हो,क्योंकि तुम्हारी नजर में अब  हम कुछ भी नहीं हैं!  बताओ तो इतना गलत हमने किया क्या हैं? दोस्ती ही तो हैं या भला कोइ सजा हैं?  यार लगता है, कभी इतना भी न कोइ बदले की आपकी सारी  अच्छाइया ही भूल जाए! कम ही सही लेकिन कभी दिलसे तारीफ तो करे दिलसे! लेकिन  आपसे हम आखिर  क्यूँ यह उम्मीद रखे? आप तो हमसे जलने में ही मश्गूल है! जरा बाहर आइए अपनी इस जहरीली सोच से तो आप को हमारी सच्चाई साफ नजर आए  शायद! फिर भी खुश हूँ   'तुम' तुम   ना रहे तो क्या हुआ? हम तो भाई 'हम' हैं    और अपने अंदर छिपे हुए सच्चे इन्सान क...

निशब्द •••••

इमेज
"अरे  मिञा, कसा आहेस तू? हल्ली मला खूप वेगळा वाटतोयस तू, हसतही नाहीस रे फारसं,का बरं? बोल ना झालंय तरी काय असं?  माझं तर वेगळच इकडे,  मला हसायला कारणच लागत नाही !  सगळं कसं प्रसन्न वाटतं ना! बरं तू फारसं मोकळं  बोलतही नाहीस, मी तुला मोठ्ठं होताना पाहतोय,तुझ्यात तो ठामपणाच दिसत नाही रे हल्ली ,आपलं मत बिनधास्त मांडण्याचा!  हा प्रामाणिकपणा तुझ्यातला मला फार आवडतो  किती खरा आहेस न तू इतरांपेक्षा! तू ना मला बोलबच्चनही वाटत नाहीस,  पण ना अरे माणसाने नेहमी व्यक्त   व्हावं, बोलावं ,नाही तर तु घडशील कसा ?पटतय नं? तुझ्यातली शांतता खायला उठते कधीकधी!  माणसाने मनाने शांत ,स्थिर रहावं , आणि तरीही बोलकं रहावं म्हणजे कसं सकारात्मक   वातावरण तयार होतं.  तू हल्ली न्यूनगंडात असल्यासारखं वाटतोयस पण खर सांगू आपण स्वतःच आपल्या संकटाचं कारण असतो . कधी ताण घ्यायचा ,कधी शिव्याच द्यायच्या,  आत्मविश्वासच गमवायचा , पण ही तर दुबळ्या माणसाची लक्षणं  तु तर कणखर आहेस ना? मग उशीर करू नकोस ,तुझ्या व्यक्तिमत्वाला मेहनतीची ,व्यवहाराची जोड दे,...

फरक की समानता. .......

इमेज